युवा आदिवासी संघ व आर्यन आदिवसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व इतर संघटना मार्फत रस्ता रोको आंदोलन
धनगर आरक्षणाला आदिवासी समाजाचा त्रिव्र विरोध.
जव्हार :-सोमनाथ टोकरे
आज. दि. १ ऑकटोबर २०२३ रोजी सकाळी ११ ते १ वाजे पर्यंत *युवा आदिवासी संघ व सर्व आदिवसी संघटना मार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.* *जव्हार आंदोलनात आदिवसी आरक्षणाच्या प्रश्नावर आमदार मंजुळा गावित यांची उपस्थिती व मार्गर्दशन*
राज्यातील समाज आरक्षणाचा मुद्दाने चांगलाच पेट घेतला असून आदिवासी जमातीत धनगर जातीची घुसखोरी करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. अनोदलना मध्ये धनगरांना लागू केलेल्या आदिवासीच्या सवलती बंद करा म्हणून सरकारचा निषेध करत आक्रोश दिसून आला. रस्ता रोको आंदोलन करत घोषणा देण्यात आल्या ठाणे विभाजना होऊन पालघर जिल्याची निर्मिती होऊन जवळपास १० वर्ष होत आले असून अजूनही आदिवसी पालघर जिल्हा पेसा भरती झालेली नाही ती लवकरात लवकर पेसा भरती झाली पाहिजे व पेसा कायद्याची छेडछाड करू नये, तर उलट पेसा कायदा अजून कडक करावा अशी मागणी यावेळी युवा आदिवासी संघ व सर्व आर्यन आदिवासी फाऊंडेशन संघटनानी सरकार कडे निषेध व रस्ता रोको आंदोलन करत केली आहे.
या अडंदोलना करता युवा आदिवासी संघ व आर्यन आदिवसी फाऊंडेशन इतर आदिवासी संघटना ह्या एकत्रित येऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये युवा आदिवसी संघ जव्हारचे अध्यक्ष प्रवीण पवार, आर्यन आदिवासी फाऊंडेशन संस्थापक कुंदन टोकरे , सचिव संदीप महाकाल, आर्यन आदिवासी फाऊंडेशन कार्याध्यक्ष सोमनाथ टोकरे उपजिल्हाध्यक्ष कैलास घाटाळ, तालुकाध्यक्ष संतोष सोळे, विक्रमगड विधानसभा समन्वयक हनुमान माळ गावित,कार्यअध्यक्ष राजू भोये, उप अध्यक्ष राहुल घेगड,उप अध्यक्ष विशवनाथ भोये, खजिनदार दीपक भोये,सह खजिनदार गौरव गवळी, माजी अध्यक्ष हेमंत घेगड, माजी अध्यक्ष नरेश मुकणे, माजी अध्यक्ष एकनाथ दरोडा, युवा आदिवासी संघ सचिव संजय भला, माजी अध्यक्ष मनोज कामडी, युवा आदिवसी संघाचे सलागार विनू दादा मौळे, युवा आदिवासी संघाचे सलागार अशोक चौधरी, सरपंच कमलाकर धूम, समाजिक कायकर्ते ओंकार कुवरे, समाजिक कायकर्ते मनोज अवतार,समाजिक कायकर्ते सोनू खुताडे, युवा प्रसिद्धी प्रमुख प्रवीण अवतार, प्रसिद्धी प्रवीण निलेश राऊत,युवा आदिवासी संघाचे सलागार एड गुरुनाथ राऊत,युवा आदिवासी संघाचे सलागार एड. गणेश आचारी, समाजिक कायकर्ते नरेश कुवरे, सरपंच संदीप माळी, सरपंच निलेश भोये, सरपंच कैलास पागी नांदगाव सरपंच रमेश कोरडा, माजी सरपंच राजेश वातास , युवा आदिवासी संघ महिला आघाडी अध्यक्ष..वंदना ठोंमरे, उप अध्यक्ष संगीता जाधव,सामाजिक कार्यकर्त्या रश्मी मनियार,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जाधव,सामाजिक कार्यकर्त्या निर्मला घाटाळ,
महिला उप सरपंच सोनाली महाले,सामाजिक कार्यकर्त्या,मनीषा वाणी,सामाजिक कार्यकर्त्या ऋषाली गवते,समाजिक कायकर्ते डॉ. सचिन महाले,समाजिक कायकर्ते जितेश लोखंडे,समाजिक कायकर्ते हितेश वातास,समाजिक कायकर्ते पोटिंदा,समाजिक कायकर्ते मनोज गवते,समाजिक कायकर्ते राजेश भोरे,समाजिक कायकर्ते काशिनाथ दरोडा सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या रस्ता रोको आंदोनासाठी उपस्थित होते.