Type Here to Get Search Results !

सोलापूर | टोमॅटोच्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून केले आंदोलन



टोमॅटोच्या कोसळलेल्या दरामुळे संतप्त शेतकऱ्याने पुणे- सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून आंदोलन केले शेटफळ येथे माढा रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा भाव मिळत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावरती टोमॅटो ओतून केले आंदोलन


उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच शेटफळ येथील शेतकरी हनुमंत जाधव यांनी जवळपास ५ टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी ४० पैसे प्रतिकिलो दराने मागितले  टोमॅटो तोडणी वाहतूक व हमालीचा खर्च जवळपास प्रतिकिलोला १.५ रुपया होतो. म्हणून टोमॅटोचा खर्चही निघेना म्हणून शेतकऱ्याने टोमॅटो पुणे सोलापूर हायवे वरती ओतून दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad