Type Here to Get Search Results !

पंढरपूर | देवडे येथे स्वच्छतेसाठी श्रमदान एक तास कार्यक्रम ग्रामपंचायत तर्फे संपन्न



 देवडे ता.पंढरपुर या गावामध्ये सकाळी 10 वा झालेल्या स्वच्छतेसाठी श्रमदान 1तास या कार्यक्रमात ग्रामपंचायत येथे गावातील ग्रामस्थांनी व गटातील महिलांनी सहभागी होऊन जवळ-जवळ 3 तास देवडे  गाव साफसफाई करण्याचे काम केले,संपुर्ण गाव स्वच्छ करुन झाडु मारून रोड स्वच्छ करून घेतले




यावेळी सरपंच प्रतीनिधी मा.सोमनाथ झांबरे सर,उपसरपंच मा.गणेश शिंदे,सदस्य मा.सचिन कडलासकर,ग्रामसेवक मा.शेनवे भाऊसाहेब,शिपाई मा.नागनाथ मोरे,सि.आर.पी सौ.विद्या ढेकळे,सि.आर.पी.सौ.राणी कडलासकर,कोषाध्यक्ष .सौ.लाडाताई भोई,




मा.विजय मोरे,मा.पोपट कडलासकर,मा.नागनाथ भोसले,मा.समाधान करडे,मा.मसु नाईकनवरे,मा.आनंद मोरे,मा.पांडुरंग गायकवाड,मा.उत्तम बनसोडे,मा.भागवत मोरे,मा‌.सोमनाथ मोरे,आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad