केंद्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून उज्ज्वला योजनेंतर्गत गरिबांना दिल्या जाणाऱ्या गॅस सबसिडीत 100 रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार ज्यांना आतापर्यंत 200 रुपये अनुदान मिळत होते, त्यांना 300 रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 600 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे. केंद्र सरकारकडून 300 रुपये अनुदान दिले जाणार आहे
मोठी बातमी दिलासा! आता 600 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर
बुधवार, ऑक्टोबर ०४, २०२३
0
Tags