Type Here to Get Search Results !

पंढरपूर | विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीपुढे शासकीय महापूजेसाठी पेच



कार्तिक एकादशीच्या विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कि अजित पवार या दोघांपैकी कोणाला निमंत्रण द्याचे याचा मोठा पेच पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीपुढे निर्माण झाला आहे. असा पेच मंदिर समिती आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. कार्तिकीची महापूजा केली जाते. विधी व न्याय विभागाकडे सोपवल्याने नक्की महापूजेला कोण येणार हे येणाऱ्या काळात समजेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad