1)कोरडा दुष्काळ जाहिर करा
2) इ-पिक पाहणी तलाटी स्तरावर करा
मोर्चा दरम्यान तहसिलदार व कृषी अधिकारी उपस्थिती होते
भातकुली तालुक्यात मागील एक महिन्यापासून तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने शेती पिकांची खुप बीकट परीस्तिथि झाली आहे त्या साठी शेतकऱ्यांनी भातकुली युवासेना ( ठाकरे गटाच्या) वतीने धडक मोर्चा काढला.
भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळ पडला आहे सरसकट शेतकऱ्यांना तातडिने मदत द्या व हेक्टरी २०,०००₹ द्या तसेच इ-पिक पाहणी तलाटी यांचावर स्वपा अश्या मांगनी शेतकऱ्यान कडुन करन्यात आल्या त्या अनुषंगाने कृर्षी सहायक,तलाटी यांचेकडून १० दिवसाच्या आत पिक पाहणी अहवाल घेऊन वस्तुस्थितीदर्शक अहवाल मा.जिल्हाअधिकारी, व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,अमरावती यांना सादर करन्यात येईल व त्याच प्रमाणे इ-पिक पाहणी तलाटी स्तरावर करण्यात येईल व तलाटी लॉगीनला इ-पिक पाहणीचा टॅब देण्यात वरीष्ठ कार्यालयात देण्यात येईल अशे आस्वासन तहसीलदारांन कडून लेखिस्वरूपात देण्यात आले
*उपस्थितीत*
सागर देशमुख्(युवासेना पश्चिम विदर्भ सचिव,
श्याम धाने पाटिल (जिल्हा प्रमुख युवासेना अमरावती)
नीलेश सावळे (शिवसेना युवासेना प्रसिद्धी प्रमुख)
प्रज्वल देशमुख (युवासेना तालुका प्रमुख)
पवन दळवी( विधानसभा अध्यक्ष बडनेरा)
राहुल वानखडे, बाळासाहेब बांगरे, दामुदोर सिरसाठ, संघदीप भटकर, वेदांत सिरसाठ, बाळू खंडारे, अनिकेत कुरवाळे, संदीप इंगोले, महेश पवार, गौतम राऊत राजकुमार वानखडे, शुभोम वानखडे पंडित सिरसाट, सुखदेव सिरसाट,प्रतिक अब्रुक,मयूर कमळे,चेतन बागळे, समित गंजरे, सौ,जयाताई खंडारे, सौ,उमाताई राऊत, सौ,दामिनी सिरसाट, मनोहर राऊत, हरीचंन्द्र राऊत, शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी होते