Type Here to Get Search Results !

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देत भोसे येथील युवकांचे आमरण उपोषण



मराठा समाज बांधवांच्या आमरण उपोषणा उपोषणास पाठिंबा देत मौजे भोसे तालुका पंढरपूर येथे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देत भोसे येथील युवक आमरण उपोषणास बसलेले आहेत श्री नितीन तळेकर युवराज काटे चांगदेव तळेकर व व सचिन भिंगारे यांनी आमरण उपोषण केलेले आहे यावेळी उपस्थित नितीन तळेकर महादेव तळेकर सर हरिश्चंद्र तळेकर अजय जाधव धैर्यशील पाटील विश्वनाथ भिंगारे यांनीही उपस्थिती लावली वेळी नितीन खटके तसेच मोहन अण्णा तळेकर मारुती अण्णा कोरके व नारायण कोरके हेही उपस्थित होते

तसेच रणजीत भैया शिंदे जिल्हा दूध संघाचे चेअरमन यांनीही यावेळी उपस्थिती लावली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad