Type Here to Get Search Results !

प्रीमियर कंपनी येथील१) रुणवाल गार्डन २) पॅराडाईज ग्रुप ३)लोढा ग्रुप यांच्या विरुद्ध आम आदमी पार्टीचे उपोषण सुरूच



डोंबिवली (भानुदास गायकवाड


प्रीमियर कंपनी येथील१) रुणवाल गार्डन २) पॅराडाईज ग्रुप ३)लोढा ग्रुप यांच्या कल्याण शीळ रोड ,डोंबिवली (पूर्व) येथील क.डों.म.पालिकेने च अनाधिकृत घोषित केलेल्या विद्युत रोषणाई केलेल्या होर्डिंग वरती निष्कषणाची कारवाई करून ७८,०५,७०० रू .चा दंड वसूल करून वरील विकासकांवर गुन्हा दाखल करावा तसेच कल्याण डोंबिवली मधील सर्व खड्डेमय रस्ते गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करून " खड्डे मुक्त रस्ते करावेत ,अपघात मुक्त कल्याण डोंबिवली " व्हावी यासाठी आम आदमी पार्टी तर्फे २८ऑगस्ट पासून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू असून त्यावेळी

अध्यक्ष अँड.धनंजय बाप्पासाहेब जोगदंड ,राजेश शेलार,राजू पांडे,उमेश कांबळे,सौ रुपाली शेकदार,सिद्धांत गायकवाड, यांचा या ठिकाणी सहभाग होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies