Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतले



मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे दोन आठवड्यापासून सुरु असलेले उपोषण मागे घेतले.  मुख्यमंत्र्यासोबत चर्चेनंतर उपोषण मागे

मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही , रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मराठा समाजाला मिळवून देणाण्याची सरकारची भूमिका , लाठी चार्ज बद्दल गृहमंत्र्यांनी माफी मागितली लाठीचार्ज घटना अतिशय दुर्दैवी , मराठा समाजाला टिकणारा आरक्षण मिळवून देण्याची आमची भूमिका, वायरल व्हिडिओ वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्टीकरण माझा पत्रकार परिषदेतील व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने वायरल केला एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad