घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये आज दि.15/08/2013 रोजी स्वतंत्र दिनानिमित्त राष्ट्र गीत झाले त्यानंतर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अनुषंगाने भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच E-cigarette बंदी बाबतचा 18/09/2019 चा अध्यादेश याची प्रभाव अंमलबजावणी होण्याकरिता दिनांक "15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त" तंबाखू मुक्तीची शपथ सकाळी 07/10 वाजता घेण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्रभारी अधिकारी किरण भालेकर,psi मगदुम , पोलीस स्टेशन स्टाफ तसेच सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. तसेच बोरघर,डिंभे,तलेघर या ठिकाणी देखील झेंडा वंदन करण्यात आले.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
घोडेगाव