महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव क्रीडा शिक्षिका खेळ मार्गदर्शक श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम यांची भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे
झालेल्या सविचार सभेमध्ये भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांची भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव पदी निवड करण्यात आलेली आहे.
मीनाक्षी गिरी मॅडम यांची सचिव पदी निवड झाल्याबद्दल टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्ष मयुरी घाडीगावकर,वुमन डायरेक्टर धनश्री गिरी ,सचिव ,आफ्रीन पठाण,महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंमरे ,विलास गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोमरे,, महेश मिक्षा महाराष्ट्र मार्गदर्शक विजय उंबरे व सिद्धेश गुरव यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.