Type Here to Get Search Results !

हक्कदर्शक कंपनी आणि Forbes Marshal यांच्या संयुक्त विद्यमाने, खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये, पिएम किसान ई-केवायसी, आणि Maha-DBT शिबिरांचे आयोजन.



हक्कदर्शक कंपनी आणि Forbes Marshal यांच्या संयुक्त विद्यमाने, खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये, पिएम किसान ई-केवायसी, आणि Maha-DBT शिबिरांचे आयोजन.




खेड तालुका: खेड तालुक्यातील कुरकुंडी,आभु, वांन्द्रा, विविध ग्रामपंचायत मध्ये हक्कदर्शक कंपनी आणि Forbes Marshal* यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. शिबिरांर्तगत पिएम किसान ई-केवायसी,महाडिबीटी, रेजि. शेतीविषयक अवजारे, ,हेल्थ कार्ड, ई-श्रम कार्ड,सोबतच इतर योजना ज्यांना-ज्यांना लागू पडत आहेत त्यांनाही त्या-त्या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज भरण्यात आले. 




ग्रामीण भागातील लोकांना या योजनांचा माहितीअभावी आणि कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याने या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. त्यासाठी हे शिबिर घेण्यात आले. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिक हा शासकीय योजनापासून वंचित राहू नये यासाठी हे शिबिर घेण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत ,सदस्य, सारिका ताई भोकसे,हक्कदर्शकचे प्रकल्प अधिकारी, संदीप कांबळे,सुवरणा कोरडे ताई, तुषार कांन्दरे,उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad