Type Here to Get Search Results !

तुमचा दाभोळकर करू; शरद पवारांना धमकी



राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांना ट्विटर वरून देण्यात आलेल्या या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी शरद पवार यांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. या धमकीनंतर सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तसेच गृहविभागाने या धमकीची दखल घेऊन तातडीने पाठपुरावा करावा, सुप्रियाताई सुळे म्हणाल्या,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News