Type Here to Get Search Results !

"सावधान डोंबिवलिकर वाहतूक पोलिस नाही तरी इ चलन येणार"




    रस्त्यावर वाहतूक पोलीस नाहीत? तरीसुद्धा ऑनलाईन ई चलन आलंय? होय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून डोंबिवली शहरातील महत्वाच्या ठिकाणी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ऑनलाईन ई चलन कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. 




  डोंबिवली वाहतूक शाखेकडून शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा सीसीटीव्ही च्या माध्यमातून आपल्यावर ऑनलाईन ई चलन करवाई करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज डोंबिवली पश्चिमेलाजनजागृती करण्यात आहे

.

प्रतिनिधी / भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News