अभिनेता व पटकथा लेखक श्री .नितेश पांडे ,वय: 52 यांचे रात्री इगतपुरी येथे निधन झाले काल सकाळ पासून ते इगतपुरी येथील हॉटेल"Deo Drop " येथे वास्तव्यास होते .
काल रात्री जेवणवची ऑर्डर दिल्यानंतर ऑर्डर स्वीकारण्यासाठी त्यांनी काही प्रतिसाद न दिल्यामुळे हॉटेल स्टाफने मास्टर् की च्या मदतीने दरवाजा उघडला असता ,ते आत बेशुद्ध अवस्तेत आढळले, त्या नंतर त्यांना इगतपुरी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल जाते त्या पूर्वी ते मयत असलेले डॉक्टरांनी सांगितले ,