आज दळणवालनात रस्ते वाहतुकीचा महत्वाचा वाटा आहे आणी त्यात ट्रक चालकाचे मोठे योगदान असते , ट्रक चालक 8 /8 दिवस घराच्या बाहेर राहून पूर्ण रात्र दिवस रस्त्यावर काढतो, पण कुठे तरी या घटका कडे दुर्लक्ष केले जाते , ट्रक ड्रायव्हर शरीरातील रक्तवाहिन्यांसारखे देशभरात काम करत असतात.
त्यांच्या समस्यजाणून घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचेच आहे.हे ओळखुन राहूल् गांधींनी ट्रक ड्रायव्हर सोबत प्रवास करुन ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला यातून त्यांचे वेगळेपण दिसते.
प्रतिनिधी: भानुदास गायकवाड
डोंबिवली