माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाच्या तालुका उपाध्यक्ष पदी मा श्री भालचंद्र महादेव झुंजारे यांची निवड.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे व माढा तालुक्याचे युवा नेते रणजीत भैय्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा तालुकाध्यक्ष मा श्री महेंद्र शंकर वाकसे,भालचंद्र काका पाटील, धनाजी कारंडे, सदाशिव कदम, केतन माने, यावेळी उपस्थित होते.