Type Here to Get Search Results !

ठाणे | भाजप केंद्रीय राज्य शासनाच्या योजनांच्या शिबिराचे आयोजन



आज दिनांक 24 मे 2023 रोजी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्यावतीने केंद्रीय राज्य शासनाच्या योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले, शिबिराचे ठिकाण" शाळा क्रमांक 16 सिंधी स्कूल कोपरी ठाणे (पूर्व)" या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले गेले आहे ,




शिबिराचा कालावधी बुधवार दिनांक 24 मे 2023 ते 28 मे 2023 पर्यंत आहे,  

सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे भारतीय जनता पार्टीतर्फे कळवण्यात आले आहे. 




आयोजक :आमदार श्री संजयजी केळकर साहेब, आमदार श्री .निरंजन डावखरे साहेब, उपाध्यक्ष: राजेश गाडे साहेब भाजपा ठाणे शहर.




प्रतिनिधी भानुदास गायकवाड डोंबिवली



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad