मंचर येथे वृद्ध महिलेची हत्या व दागिन्यांची चोरी करणारा आरोपी मंचर पोलिसांच्या ताब्यात, मंचर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मंचर पोलीस स्टेषन हद्दीत दि.08/05/2023 रोजी श्रीमती अंजनाबाई प्रभाकर बाणखिले वय 78 वर्शे रा.मंचर बाणखिले मळा ता.आंबेगाव जि.पुणे या जेश्ठ नागरीक महीला बेपत्ता झालेबाबत मंचर पोलीस स्टेषन येथे खबर प्राप्त झाली होती.
त्या अनुषंगाने सदर महिलेचा मंचर पोलीसांनी आजुबाजुचे परीसरात तसेच त्यांचे नातेवाइंकाकडे षोध घेतला. परंतु सदर महिला मिळुन येत नसल्याने पोलीसांनी त्यांचेकडे त्या दिवषी येणारे जाणारे सर्व इसमांची चैकषी सुरू केली त्यामध्ये एक गजानन नावाचा इसम त्यांचेकडे कामासाठी अधुन मधुन येत जात असल्याची माहीती मिळाली त्यावेळी त्याचेषी संपर्क साधला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता आणि सुरत येथे असल्याचे सांगत होता त्यावेळी त्याचे मालकाचा विष्वासात घेवुन त्याचेबाबत खात्री केली असता गजानन याने तो सुरत येथे सासरवाडीला गेल्याचे सांगितले. त्याअनुशंगाने त्याची चैकषी केल असता तो घटना घडली त्यावेळी स्पाॅटला मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेणेकामी एक पथक रवाना करण्यात आले दरम्यान सदर महिलेचा काहीएक ठावठिकाणा मिळुन येत नव्हता त्यावेळी मंचर पोलीस स्टेषनचे प्रभारी अधिकारी सतीष होडगर साहेब, आणि त्यांचे सहकारी, पोहवा. राजेष नलावडे, पोना सोमनाथ वाफगांवकर, पो.हवा संजय नाडेकर, पोकाॅ अजित पवार आणि अविनाष दळवी यंानी महिलेचे नातेवाईकांचे मदतीने घराचे मागील सर्व भाग पिंजुन काढला त्यावेळी घराचे मागे असणारे अष्विन बाणखेले यांचे हत्ती गवताचे षेतात अंजनाबाई यांची मयत बाॅडी मिळुन आली.त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह ग्रामीण रूग्णालय येथे नेवुन त्याचेे पोस्टमार्टम करण्यात आले. सदर महिलेचा संषयित मृत्यु झाल्याचे समजुन आल्यावर मंचर पोलीस स्टेषन येथे अज्ञात इसमाविरूद्व गुन्हा दाखल करण्यात आला
त्यानंतर पुढील तपास मंचर पोलीस निरीक्षक श्री सतीष होडगर हे करीत असताना तपासादरम्यान सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांकडे चैकषी केली.असता गोपनीय बातमीदारांकडुन माहिती मिळाली सदर महिला बेपत्ता होण्याअगोदर एक गजानन नावाची व्यक्ती सदर मृत महिला यांचेकडे मोलमजुरी करत होती व ती व्यक्ती महिला बेपत्ता झाल्यापासुन फरार झाली आहे. सदर व्यक्तीनेच महिलेचा खुन केला आहे.अषी खात्री झाल्यावर पोलीसांनी सदर व्यक्ती सुरत गुजरात येथुन ताब्यात घेवुन अवघ्या काही तासांचे आत खुनाचे गुन्हयाची उकल केलेली असुन सदर आरोपीचे नांव गजानन बुद्धजन बांगर वय 31 वर्शे रा.काकनवाडा ता.सग्रामपुर जि.बुलढाना यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक केली असुन त्यास मा.प्रथमवर्ग न्यायालय घोडेगाव येथे हजर केले असता मा न्यायालयाने त्यास 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली असुन पुढील तपास पो.नि. सतीष होडगर हे करीत आहेत.
सदर गुन्हयाची महत्वपुर्ण अषी उकल होणेकामी मा. पोलीस अधिक्षक श्री. अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक श्री. मितेष गटटे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्षन पाटील यांनी दिलेले सुचनांप्रमाणे पो.नि. सतीष होडगर सपोनि बालाजी कांबळे, पो.हवा राजेंद्र हिले, पोहवा. राजेष नलावडे, पोना सोमनाथ वाफगांवकर, पो.हवा संजय नाडेकर, पोकाॅ अजित पवार आणि अविनाष दळवी आणि पोकाॅ योगेष रोडे यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावलेली आहे.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर