महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावरून संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका केली होती. त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना खालच्या भाषेतून प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी स्वत:ची जीभ आवरली नाही तर त्यांच्या तंगड्या हातात देऊ, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला. तसेच राहुल नार्वेकर हे कायद्यानेच निर्णय घेतील; त्यांना नियम शिकवू नका, असेही राणे म्हणाले
Download Report