मुलांनेच घातली डोक्यात फरशी, आईचा मृत्यू
घरामधील टी शर्ट सापडत नसल्याच्या कारणावरून चिडून मुलाने जाऊन आईच्या डोक्यात फरशी जखमी केले होते. घालून उपचारादरम्यान जखमी वृद्ध मातेचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी आरोपीवर लावलेल्या कलमात वाढ केली. लक्ष्मी अनिल विधाते (वय ६५, रा. आगळगाव) असे उपचारादरम्यान शनिवारी रात्री मरण पावलेल्या आहेत, मुलगा नितीन अनिल विधाते यांच्यावर बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.