Type Here to Get Search Results !

खेड | खरपुडी हद्दीतील ट्रान्सफॉर्मर गेले चोरी ला



दिनांक 07/05/2023 रोजी रात्री 9 वा. ते दिनांक 08/05/2023 रोजी सकाळी 6 वा. दरम्यान मौजे खरपुडी गावच्या हद्दीतील असलेल्या फस्ट सिटी या कंपनीमधील जमीन गट नंबर 240 मध्ये असलेल्या ता.खेड जि.पुणे येहील 20,000/- रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर ,250 लिटर मिनरल ऑइल , 30,000/- रुपये किमतीचे 300 किलो कॉपर वायडिंग वायर जु.वा.कि.अं सुमारे 50,000/- रुपये किमतीचे ही नट बोल्ट खोलून अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे व त्या संदर्भात खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.387/2023 भदवी कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस हालदार गिलबिले हे करत आहेत.


प्रतिनिधी - आकाश भालेराव

खेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News