एकास बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी
दि.06/05/2023 रोजी सागर प्रकाश सावंत यास गावातील नारायण सोपान सावंत, विश्वास सोपान सावंत व हिरामण उर्फ अतुल विष्णू सावंत यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने हातावर , डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी करून रोजी सागर प्रकाश सावंत याला जीवे मारण्याची देण्याचा प्रकार विहम गावच्या हद्दीत घरडला असून 1) नारायण सोपान सावंत 2) विश्वास सोपान सावंत 3) हिरामण उर्फ अतुल विष्णू सावंत सर्व राहणार विराम तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध खेड पोलीस स्टेशन येथे भा.द.वि कलम 326,324,323,506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात पुढील तपास पोलीस अंमलदार सपोनी काबुगडे हे करत आहेत
प्रतिनिधी - आकाश भालेराव
खेड