Type Here to Get Search Results !

शरद पवारांनी संजय राऊतांना सुनावलं



संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं होतं.


त्यात राऊतांनी ' वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले', असा आरोप केला होता. , त्यावर आता खुद्द शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.


'आम्ही पक्षात काय करतो, हे संजय राऊतांना माहिती नाही, हा आमच्या घरातला प्रश्न आहे', अशा शब्दात शरद पवार यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad