कित्येक वेळा नियमाचे उल्लंघन केल्या कारणास्तव अनेक वाहनांवरती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंड लावला जातो पण नागरिक दंड भरण्यास टाळाटाळा करतात त्यामुळे वाहतूक विभागाची थकबाकी वाढत जाते ,
त्यामुळे कल्याण वाहतूक विभागाने मोठी विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात आली ,छोट्या मोठ्या जवळ जवळपास 100 वाहनावर् कारवाई करून त्या कारवायातून "1लाख 95 हजाराचा" दंड वसूलकरण्यात काल.
काल मंगळवार दिनांक 30 मे 2019 रोजि सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत जवळजवळ चार तासांमध्ये दोन लाखाचा दंड वसूल करण्यात आला,
सर्व नागरिकांनी लवकरात लवकर थकीत दंड जवळील वाहतूक शाखेत किंवा इलेक्टॉनिक पद्धतीने भरावा असे आव्हान
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी केले आहे .
प्रतिनिधी भानुदास गायकवाड डोंबिवली