कल्याण डोंबिवलीने महानगरपालिका क्षेत्रामध्ये चालवल्या जाणाऱ्या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे शासनाची कुठलीही परवानगी न घेता ,
इंग्लिश माध्यमिक शाळायांनी आपला बाजार मांडला आहे ,यामुळेलहान मुलांच्या शैक्षणिक विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे महानगरपालिकेने सर्व नागरिकांना विनंती केलि आहे की अनाधिकृत शाळेमध्ये मुलांचे ऍडमिशन घेऊ नका, अधिकृत शाळेच्या माहितीसाठी नगरपालिकेच्या कार्यालयाला भेट देण्याचे आव्हान केले आहे.अनधिकृत शाळांमध्ये पुढील सात शाळांची नावे पुढे आली आहे
1)विबग्यार् राईस स्कुल , खडकपाडा कल्याण,
2)ओमकार इंटरनॅशनल स्कूल खांबळ पाडा ,
3)ओर्चीड इंटरनॅशनल स्कूल, नांदिवली
4) D B S हिंदी अँड इंग्लिश खांबळ आंबिवली (प)
5)इकरा इंग्रजी आणि हिंदी स्कुल,सर्वोदय सृष्टै कल्याण (प)
6)लिटिल वंडर प्रायमरी स्कुल, मांडा टिटवाळा
7)द बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल बिर्ला कॉलेज कल्याण(प)
प्रतिनिधी :भानुदास गायकवाड डोंबिवली