Type Here to Get Search Results !

देवडे | ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी व पुरस्कार वितरण सोहळा



आज रोजी ग्रामपंचायत कार्यालय देवडे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी शासनाने सण 2023 पासून सुरू केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार गावातील सौ.मंगल वासुदेव वास्ते आणि सौ.विद्या तानाजी ढेकळे यांना सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.




यावेळी सरपंच सौ.प्रमिला झांबरे,उपसरपंच मा.गणेश शिंदे,ग्रामसेवक मा.बिरादार,सदस्य मा.चांगदेव पाटील,सदस्य मा.हिम्मंत कडलासकर, सदस्य मा.मोहन मोरे,सदस्य सौ.सावित्रा पाटील,मा.सोमनाथ झांबरे,मा.अभिजीत पाटील,अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर व आरोग्य विभागातर्फे ,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad