Type Here to Get Search Results !

संतप्त शेतकऱ्यांनी केले इंद्रेश्वर शुगर्स कारखान्याचे गेट बंद



संतप्त शेतकऱ्यांनी केले कारखान्याचे गेट बंद


इंद्रेश्वर शुगर्स उपळाई (ठों) या साखर कारखान्याचे ऊस बील न मिळाल्याने मुख्य प्रवेशद्वार (मेन गेट) आज सकाळी 8 वाजता शेतकऱ्यांनी बंद केले.


भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रेश्वर शुगर्स ने शेतकऱ्याचे चालू गळीत हंगामातील जानेवारी 2023 पासूनचे ऊस बिल न दिल्याने संतप्त शेतकऱ्याने आज सकाळी आठ वाजता कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे. ऊस बिले तात्काळ मिळवीत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad