नलिनी भिकाजी गावडे वय 55 वर्ष दिनांक 12/05/2023 रोजी दुपारी 12 च्या दरम्यान खेड एस टी स्टँड तालुका खेड जिल्हा पुणे, नलिनी भिकाजी गावडे खेड ते पाबळ या एस टी बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानी गर्दीचा फायदा घेत नलिनी भिकाजी गावडे यांच्या हातात असलेल्या पिशवी मधून दागिने चोरले असून त्या मध्ये 1,47,400/- रू किमतीचे 2 तोळे 2 ग्रॅम 70 मिली वजनाचे सोन्याचे पट्टा मंगळसूत्र जु. वा. कि.अ चोरीस गेलेले आहे त्या संदर्भात खेड पोलीस स्टेशन येथे भाग 5 गु.र.नं.392/2023 , भा.द.वि.कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस हवालदार मोरे हे करत आहेत
प्रतिनिधी - आकाश भालेराव
खेड