'गौतमी, माझं तुझ्यावर प्रेम हाय..
'गौतमी, तुम्ही खूप सुंदर आहात, मला तुम्ही मनापासून आवडता.
माझे तुमच्यावरती खूप प्रेम आहे. मी तुम्हाला प्रत्येक अडचणीत साथ देईन, मला समजून घ्या, तुम्हाला हवा आहे तसाच जोडीदार मी आहे. मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही.
प्लीज विनंती, मला रिप्लाय दे.., अशी कमेंट एका नेटकऱ्यानं गौतमीने शेअर केलेल्या गाण्याच्या व्हिडिओवर केली आहे.
नुकताचं गौतमी पाटीलने करीना कपूरच्या गाण्यावर एक रील्स चा व्हिडिओ शेअर केला आहे.