मौजे पेहे ता पंढरपूर येथील पाझर तलाव क्रमांक एक येथील तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून संबंधित लघू पाटबंधारे विभाग पंढरपूर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांची त्याची कसलीही माहिती दिली गेली नाही किंवा कामाचे स्वरूप कळू दिले नाही म्हणून संबंधित विभागाकडे पेहे तील प्रहार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री हनुमंत चव्हाण यांनी विचारणा केले असता उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून याचा जाब 29 तारखेला लेखी स्वरुपात मागितला असता तो 29 तारखेला देण्याचे सांगितले होते परंतु तो मिळाला नसल्यामुळे आज पेहे पाझर तलाव क्रमांक एक या तलावांमध्ये माननीय श्री हनुमान चव्हाण हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत
पंढरपूर | पेहे पाझर तलाव क्रमांक १ निकृष्ट दर्जाचे काम प्रहार संघटनेकडून आमरण उपोषण
सोमवार, मे ०१, २०२३
0
Tags