शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस.पी.स्कूलचे नेत्रदीपक यश . तब्बल 29 विद्यार्थी पात्र.
इयत्ता पाचवीचा शंभर टक्के निकाल
प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पायल फाउंडेशन, नांदोरे संचलित एस.पी.स्कूलचे इ.5 वी व 8 वी चे 29 विद्यार्थी पात्र झाले. यावर्षी इयत्ता पाचवी चा निकाल शंभर टक्के लागला.
यामध्ये इयत्ता पाचवीमधून वेदांत संतोष वलगे 256, अथर्व जयसिंग गायकवाड 244, जयदीप दिगंबर पाटील 220 ,दानवी जयवंत नरसाळे 220, कल्याणी हनुमंत उलभगत 200, पूजा सतीश सुतार 198, पायल अनिल सुरवसे 196, साईराम अर्जुन कचरे 172, प्रणाली सुधीर भोसले 170, ऋषभ विजय मोहरे 168, वेदिका अजित शेवतकर 166 ,विरेन उल्हास नाईकनवरे 166 ,राणाप्रताप ज्ञानदेव कानगुडे 166, सार्थक समाधान सरवदे 164 ,सिद्धांत संजय भिंगारे 160, सुहाना रसूल मुलानी 158, प्रवीण आण्णासाहेब पवार 156, सार्थक ज्ञानेश्वर मोरे 152, हर्षदा विनायक पाटील 146, यश तुकाराम माने 140, प्रतिक्षा पांडुरंग मोरे 140 तर इयत्ता आठवीमधून संचिता संतोष फाळके 256, श्रेया नंदकुमार काटकर 246, मनस्वी प्रवीण खळगे 236, ओम राजेश मुळे 182, अथर्व दत्तात्रय भगत 178 ,दीक्षा अनिल शिंदे 172, प्रतीक्षा पंडित शिंदे 172, सानिका सोमनाथ भिंगारे हिने 162 गुण मिळवून यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक आ. बबनदादा शिंदे, डॉ. नंदकुमार होनराव, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सुरज अलगुडे यांनी केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना कादर मुलाणी, शहाजी साठे, अमरनाथ इंगोले, साईनाथ कुंभार, रामचंद्र सावंत, सोमनाथ ढावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थी व शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थी पात्र.
इयत्ता पाचवीचा निकाल शंभर टक्के
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पायल फाउंडेशन, नांदोरे संचलित एस.पी.स्कूलचे इ.5 वी व 8 वी चे 29 विद्यार्थी पात्र झाले. यावर्षी इयत्ता पाचवी चा निकाल शंभर टक्के लागला.
यामध्ये इयत्ता पाचवीमधून वेदांत संतोष वलगे 256, अथर्व जयसिंग गायकवाड 244, जयदीप दिगंबर पाटील 220 ,दानवी जयवंत नरसाळे 220, कल्याणी हनुमंत उलभगत 200, पूजा सतीश सुतार 198, पायल अनिल सुरवसे 196, साईराम अर्जुन कचरे 172, प्रणाली सुधीर भोसले 170, ऋषभ विजय मोहरे 168, वेदिका अजित शेवतकर 166 ,विरेन उल्हास नाईकनवरे 166 ,राणाप्रताप ज्ञानदेव कानगुडे 166, सार्थक समाधान सरवदे 164 ,सिद्धांत संजय भिंगारे 160, सुहाना रसूल मुलानी 158, प्रवीण आण्णासाहेब पवार 156, सार्थक ज्ञानेश्वर मोरे 152, हर्षदा विनायक पाटील 146, यश तुकाराम माने 140, प्रतिक्षा पांडुरंग मोरे 140 तर इयत्ता आठवीमधून संचिता संतोष फाळके 256, श्रेया नंदकुमार काटकर 246, मनस्वी प्रवीण खळगे 236, ओम राजेश मुळे 182, अथर्व दत्तात्रय भगत 178 ,दीक्षा अनिल शिंदे 172, प्रतीक्षा पंडित शिंदे 172, सानिका सोमनाथ भिंगारे हिने 162 गुण मिळवून यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक आ. बबनदादा शिंदे, डॉ. नंदकुमार होनराव, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सुरज अलगुडे यांनी केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना कादर मुलाणी, शहाजी साठे, अमरनाथ इंगोले, साईनाथ कुंभार, रामचंद्र सावंत, सोमनाथ ढावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थी व शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.