क्रीडा विभाग प्रमुख पदी मीनाक्षी विलास गिरी
कामगार दिनाच्या औचित्य साधून 91 इंडिया न्युज नेटवर्क मधील क्रीडा विभाग प्रमुख पदी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या महाराष्ट्र सचिव मिनाक्षि विलास गिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे , मिनाक्षि विलास गिरी यांची क्रीडा विभागा मधील आज पर्यंत ची कामगिरी लक्षात घेता, क्रीडा विभागा प्रति त्यांची आवड खेळाडूंना प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचा त्यांचा स्वभाव इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन 91 इंडिया न्युज नेटवर्क संचालक कमिटी कडून कामगार दिनाचे औचित्य साधून मिनाक्षि विलास गिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया पुढील वाटचाली साठी त्यांना खुप खुप शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत . . .