डोंबिवली दावडी येथील तलावात बुडून दोन बहिण भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना
कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी तलावा वरती गेल्यानंतर पाय घसरून दोघांचा तोल जाऊन तलावात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेतील मृत पावलेल्या मुलीचे नाव कीर्ती रवींद्रन तर मुलाचे नाव रंजीत रवींद्रन अशी या दोघांची नावे आहेत डोंबिवली येथील पश्चिम येथील महाराष्ट्र नगरचे रहिवासी असल्याचे बोलले जात आहे
डोंबिवली प्रतिनिधी :- भानुदास गायकवाड