मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून मा. आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा रणजीत (भैय्या) शिंदे यांच्या संकल्पनेतून
टाकळी टें ता.माढा येथे वार सोमवार दि.१०/०४/२०२३ रोजी सकाळी ठीक 9 वाजता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र टाकळी टे मध्ये मोफत मधुमेह तपासणी व रक्तदाब (B.P)तपसणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास विठ्ठलराव शिंदे सह.साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग आबा घाडगे,तानाजी सलगर,भिमानगर गटातील अँग्रीओव्हरसियर मरगर साहेब, सरपंच सत्यवान जरक,उपसरपंच दत्तात्रय माने,हरिदास माने,आण्णासाहेब राजाराम राजमाने,सुग्रीव भोसले,प्रभाकर जाधव, साहेबराव जरक, हरिदास महीपाल,आशोक गायकवाड, सचिन आयवळे,आप्पासाहेब खांडेकर डाँ करगळ सोनवणे सर,मुबारक शेख आरोग्य विभाग प्रमुख व कर्मचारी,समस्त ग्रामस्थ टाकळी मौजे टाकळी टे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.या शिबिरामध्ये डाँ खराडे डाँ चव्हाण मॅडम आशा वर्कर खताळ मॅडम , जरक मॅडम,यांनी परिश्रम घेतले