लखनौने रोमहर्षक सामन्यात बंगळुरूला नमवले
इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्सने बगळुरूचा रोमांचक सामन्यात 1 गडी राखून पराभव केला. बंगळुरूने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. एका क्षणी हा अशक्यप्राय वाटणारा विजय निकोलस पूरनने अवघ्या 19 चेंडूत 62 धावा करून विजय खेचून आणला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोहली 61, फाफ डू प्लेसिस 79 आणि ग्लेन मॅक्सवेलनेच्या 59 धावांच्या जोरावर 212 धावा