अककलकुवा तालुका भारतीय जनता पक्षातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मरणार्थ गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या जीवनावरील घटनांची माहिती दिली त््यानंतर कुबेर पार्क मधील भाजपा कार्यालयात बुुुथ सशक्तिकरण संदर्भात महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
बैठकीत बुथसशक्तिकरण अभियान,विस्तारक,शक्तीकेन्द्रप्रमुख ,मन की बात,पेज प्रमुख,पन्ना प्रमुख,वाॅटसअप गुर्प, यावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बैठकीला अनुसूचित जमाती चे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी,माजी जिल्हाध्यक्ष विश्वास मराठे,माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष अशोक राऊत,मंडळ अध्यक्ष विनोद कामे,मोलगी मंडळ दिलीप वसावे,पंचायत समिती सदस्य अॅड सुधिर पाडवी,ग्राम पंचायत सदस्य संदिप मराठे,माजी तालुकाध्यक्ष नितेश वळवी,सुरेश जैन,ग्राम पंचायत सदस्य महेश चौधरी,सरपंच मनोज तडवी,तालुका उपाध्यक्ष विनोद जैन,उमेश पाडवी,युवा तालुकाध्यक्ष रोहित शुक्ला,व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष महेश तंवर,महिला मंडळ च्या मथुराबाई पाडवी,अनु जाती जिल्हाध्यक्ष बापु महिरे,अनु जाती उपाध्यक्ष गुलाब अहिरे,अनु जाती सरचिटणीस राज खरात,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, सरपंच किरण पाडवी ,अविनाश पाडवी,सुनिल सोनवणे,सरपंच भुपेन्द्र पाडवी,भुषण पाडवी,दिलीप परदेशी,मनोज सोनार,दिपक पाडवी,सरपंच विरसिग पाडवी,मुकेश पाडवी,शामु सोलकी,हिरालाल वळवी, सांगल्या वसावे यावेळी उपस्थित होते
अककलकुवा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेत सहभागी महामंत्री विजय चौधरी,अनु.जमाती चे नागेश पाडवी,माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे,विधानसभा प्रभारी कपिल चौधरी,मंडळ अध्यक्ष विनोद कामे,मोलगी मंडळ दिलीप वसावे,सरपंच मनोज तडवी
दुसर्या चित्रात बुध सशक्तिकरण बैठकीत मार्गदर्शन करताना महामंत्री विजय चौधरी,सोबत अनु.जमाती चे नागेश पाडवी,माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे,विधानसभा प्रभारी कपिल चौधरी,मंडळ अध्यक्ष विनोद कामे,मोलगी मंडळ दिलीप वसावे,सरपंच मनोज तडवी