पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मनसेची उडी उमेदवारी अर्ज दाखल
निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष व मनसे नेते श्री. दिलीप धोत्रे ह्यांच्या उपस्थितीत पंढरपूर विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, देवडे उपसरपंच गणेश शिंदे, शिरढोनचे माजी सरपंच दत्ता कांबळे ह्या सर्वांनी उमेदवारी अर्ज भरला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा अर्ज माघार घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.