तर खासदारांच्या मिशीला काडतुस लावू
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या मिशीला काढतुस लावू असा इशारा माळशिरस तालुक्यातील बचेरी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शिवराज पुकळे यांनी दिला आहे.
माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावांचा निरा देवघर या योजनेमध्ये समावेश व्हावा यासाठी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तरुण शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी हा इशारा यावेळी दिला आहे.