बार्शी | धक्कादायक घटना फिल्मी स्टाईलने कोयत्याने केले सपासप वार
फिल्मी स्टाईल कोयत्याने वार
काही दिवसापूर्वी पंकज नगर येथे एका तरुणावर 14 जणांनी कोयत्याने वार केला होता, याबाबत विशाल रणदिवे हे गंभीर त्या जखमी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांनी जखमीची भेट घेऊन विचारपूस केली.
कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रणदिवे यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया, फिल्मी स्टाईल कोयत्याने केला होता सपा सपा वार, यामुळे त्यांना बार्शी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे.