चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळेंना सहकार मंत्र्यांचा मोठा धक्का दिला आहे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे कट्टर विरोधक ऍड. दीपक पवार यांचे सभासदत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संस्थेची बदनामी करीत असल्याचा आरोप दीपक पवार यांच्यावर करण्यात आला होता. कल्याण काळेंच्या शेवटाची हि सुरुवात झाली मत ऍड. दीपक पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. काळे विरोधकांना सोबत येण्याचे केले आवाहन त्यांनी दिले