Type Here to Get Search Results !

नाशिक | राज ठाकरे यांना एक मोठा धक्का



      राज ठाकरेंना मोठा धक्का


राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्णाण सेनेला नाशिकमधून एक मोठा धक्का बसला आहे. महानगर पालिकेच्या निवडणूकी आधीच मनसेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे आणि पदाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे हा राजीनामा दिल्याचे दातीर यांनी राज ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी नाशिक हा जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad