बेंढेमळा, मंचर या ठिकाणावरून स्कुटीची चोरी
दी. 08/04/2023 रोजी सकाळी 8. वा.चे सुमारास बेंढेमळा, मंचर ता. आंबेगाव जि.पुणे या ठिकाणच्या पार्किंग मधून होंडा कंपनीची स्कूटी मोटार सायकल नं MH14KK5088 ही अज्ञात चोरट्यांनी चोरलेली आहे व त्या विरोधात मंचर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस हवलदार राजेंद्र हीले हे करत आहेत.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
बेंढेमळा (मंचर)