बेकायदेशीर दारू बाळगल्या प्रकरणी एकावा वर गुन्हा दाखल,आरोपी फरार
ठाकरवाडी ता. आंबेगाव दि. 10/04/2023 रोजी सायंकाळी 8:15 वा सुमारास लांडेवाडी गावच्या हद्दीत, ठाकरवाडी येथे भैरवनाथ किराणा दुकानाच्या आडोशाला विलास रामदास वाघ वय 28 राहणार लांडेवाडी, ठाकरवाडी ता.आंबेगाव जि.पुणे हा बिगर परवाना देशी दारूच्या संत्रा जी.एम.कंपनीच्या 180 मि.ली च्या एकूण 12 सीलबंद बॉटल प्रत्येकी की.70/- रू दराच्या एकूण किंमती रू 840/- रू प्रोव्हेशनचा माल स्वतःच्या ओळखीच्या लोकांना माल विक्री करिता जवळ बाळगला असता पोलीस त्याच्या वर छापा टाकण्याची चाहूल लागताच विलास रामदास वाघ हा तेथून पळून गेला असून त्याच्या विरुध्द कायदा कलम 65(ई) प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देऊन पुढील तपास पोलिस हालदार नंदकुमार आढारी हे करीत आहेत
प्रतिनिधी - आकाश भालेराव
लांडेवाडी