25 मैच नंतर रोहित शर्माची अर्धशतकीय खेळी मुंबईने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.
पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या सुरेख गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सने पराभव केला.
दिल्लीचा सलग चौथा पराभव आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 172 धावा केल्या. तिलक वर्मा 41 आणि ईशान किशनने 31 धावा केल्या.
मुंबईने अखेर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.