मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सर्कल मध्ये शेकडो झाडांची कत्तल मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद् हे अतिशय डोगराळ भाग असून हे परिसर महाराष्ट्र व कर्नाटक सिमावर्ती भाग असल्याकारणाने या भागातील व कर्नाटक राज्यातील काही ठेकेदार येथील वनविभाग आदिकाऱ्यांना हाताशी धरून हजारो झाडांची अक्सरशः कत्तल करून शेजारच्या परराज्यात सोईनुसार व बिंदास दिवसा ढवळ्या 8 ते 10 ट्रक च्या साहाय्याने दररोज हजारो टन लाकूड जात असतांना वनविभाग मात्र मूग गिळून गप्प का असा सवाल येथील नागरिकातून समोर येतांना दिसून येत आहे या भागातील सागवान लिंब बाबळ अस्या बाजारात किंमत जास्थ असल्यामुळे व तसेच सद्या बाजारात सांगवान या झाडांना चंदनाच्या किंमतीत मागणी असल्या मुळे काही ठेकेदार बिधास पणे झाडांची कत्तल करत आहे
प्रशासन यावर्ती का कारवाही करत नाही झाड जगला तर माणसे जगतात पण ह्या भ्रष्ट वन विभाग लक्ष देत नसल्यामुळे मुक्रमाबाद सर्कल सध्या वाळवंट होतांना जास्त वेळ लागणार नाही जर वेळीस वनविभाग लक्ष देऊन कठोर कारवाही नाही केल्यास येथील शेतकरी जनताच आता वनविभागाविरुद्ध कायदा हातात घेईल अशी परिस्थिती येथील सावरमाळ हंगरगा प मु खतगाव प मु सावली बेनाल वंड गिर अंदेगाव कोटग्याल लखमापूर येथील शेतकरी वनविभाग अधिकारी वरती प्रचंड रोष सध्या बगायला मिळत आहे