'महाविकास आघाडीच्या सभेनं काही फरक पडणार नाही! '
महाविकास आघाडीची उद्या सभा होणार आहे. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली असून, महाविकास आघाडीच्या सभेने काहीही फरक पडणार नाही. आम्ही पूर्ण बहुमताने सत्तेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मराठवाड्यात उद्या महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील मताधिक्य हे शिंदे फडणवीस सरकारसाठी कमी होते की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.