R.F.NS. शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय अक्कलकुवा, येथे
दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनार(NEP-2020) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिक्षणाची बदलती दिशा या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय सेमिनार संपन्न.
शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयात सोरापाडा अक्कलकुवा येथे दोन दिवसीय आॅनलाईन राष्ट्रीय सेमिनार (नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP2020) आर. एफ. एन. एस. शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय अक्कलकुवा, दिनांक '१५ ते १६ मार्च २०२३ दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनार(NEP-2020) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिक्षणाची बदलती दिशा या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय सेमिनार आयोजन करण्यात यात भारतातील विविध राज्यातील जसे मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, बिहार आसाम, नागालेंड, नोएडा, हरणायना या आणि महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, गोंदिया, नागपूर, परभणी , जळगाव, धुले, येवला, नंदुरबार, नवापुर, गडचिरोली सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील भागातील एकून संख्या 385 यात विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, राज्यातील प्राध्यापक, प्राचार्य, सहभागी झालेया दोन दिवसीय सेमियनर चे ऑनलाइन उद्घाटन यावेळी संस्थेचे संस्थापक मा. श्री. प्रकाश बी. पाटील सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या, डॉ. कविता सांळुखे संचालक शिक्षणशास्त्र विभाग (YCMOU- नाशिक) यांनी केले, दुसर्या दिवसी सेमिनारच्या आभार प्रसंगी शुभेच्छा प्रा. डॉ. प्रज्ञा वाकपैंजण एस.एन. डी.टी. मुंबई महिला विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख मॅडमानी दिल्या, वयात सहभागी तज्ज्ञ वक्ते डॉ. ह. ना. जगताप (सोलापूर), डॉ. संगिता शिरोडे (पुणे) डॉ.सुनंदा मोरे (नाशिक), डॉ.जिग्नेश पटेल(गुजरात)डाॅ.गणेश नाईक(गोवा),डॉ.के.एम.भांडारकर(गोंदिया) डॉ.मीना कुटे (सिलवासा) डॉ.राकेश रामराजे (मुंबई) डॉ.दिनेश चहल (हरियाणा) डॉ.जय बागुल (अक्कलकुवा) यांनी "शिक्षणातील बदलती दिशा व आव्हाने" या विषयांवर प्रकाशझोत टाकणारे, उपयुक्त व अनमोल असे मार्गदर्शन केले,सेमिनारचे सूत्रसंचालन स्वाती जगताप,उज्जवला यांनी केले व परिचय नंदिनी,गौरी,तेजस्विनी, आलिशा,पंचशीला, राखी,भाग्यश्री,भूमी,यांनी केले तसेच कार्यक्रमात झूम मिट चॅनेल व युट्यूब चॅनेल उपलब्ध करून अनमोल सहकार्य करणारे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार प्राचार्य श्री. भाटकर सर, श्री.प्रविण चव्हाण,श्री.रविकांत ढाकरे, सोनल शिंदे मॅम,श्री. रविंद्र गुरव सर (तळोदा) यांनी केले राष्ट्रीय सेमिनार चे आयोजन शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय सोरापाडा अक्कलकुवा प्राचार्य डॉ.ज्योती लष्करी मॅडमानी केले. सेमिनार चे समन्वयक प्रा. योगिता चौधरी, प्रा.वर्षा वसावे व प्रा. जमिला वळवी हे होते, या सेमिनार यशस्वीते साठी प्रा. कैलास पाटील , प्रा. गणेश चौधरी प्रा.कुसूंबा गावीत, प्रा.पुनम माळी, प्रा. पवनकुमार गावित,प्रा. तुलसीराम वळवी इतर कर्मचारी सागर लष्करी, प्रितेश बाविस्कर, बहादूर पाडवी,यांचे अनमोल सहकार्य केले