अक्कलकुवा वार्ड क्र.2 चे दमदार विद्यमान ग्रापंचायत सदस्य श्री रविभैया चंदेल व प्रियताई पृथ्वीसिंग पाडवी तसेच माननीय लोकनियुक्त सरपंच उषाताई यांनी विकासकामांसाठी आमदार श्री आमश्यादादा पाडवी यांच्या जवळ वेळोवेळी पटपुरवठा करून अक्कलकुवा शहराच्या विकास कामांसाठी आज वार्ड क्र.2 येथील श्री जिवनलाल भंसाली यांच्या घरापासून ते रिंकू स्टुडिओ पर्यंत पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याचे मंजुरीकरण करून आज त्याचे शुभारंभ आमदार श्री आमश्यादादा पाडवी हस्ते करण्यात आले ..
आपले सरकार विकास दमदार,आमदार श्री.आमश्यादादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा गृप ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामाचा सपाटा सुरू