देवळा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देवळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांचा सत्कार
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा ता देवळा येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त झालेले समीर बारावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी
नाशिक जिल्हा संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष आणासाहेब बोरगुडे देवळा अध्यक्ष जगदीश निकम जेष्ठ पत्रकार चंद्रकात कापसे माझी अध्यक्ष विशाल मराठे उप अध्यक्ष दादाजी हिरे निलेश जाधव शरद पवार बाबा पवार राजपाल आहिरे आदी पत्रकार बांधव उपस्थीत होते